शिर्डी विधानसभा मतदार संघातील बुथ प्रमुख कार्यशाळेत शिर्डीतील मान्यवरांची आ. राधाकृष्ण विखे पाटील यांना सदिच्छा भेट



शिर्डी / प्रतिनिधी 

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सर्व बुथ प्रमुख आणि शक्ति प्रमुखांची कार्यशाळेचे आयोजन लोणी  येथे जनसेवा कार्यालयात पार पडले.याप्रसंगी समर्थ बुथ अभियानाचे राज्य समन्वयक आ.डॉ.रामदास आंबटकर ,माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आणासाहेब म्हस्के पाटील आदीसह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रसंगी 
 ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डी नगरपंचायतचे बुथ प्रमुख शिर्डी नगरपंचायतचे  उपनगराध्यक्ष सचिन कोते  नगरसेवक हाजी बिलालभाई शेख, साई कोते ,आझाद ग्रुपचे अध्यक्ष शफिक शेख यांनी सदिच्छा भेट दिली.

Comments