साई निर्माण करिअर ॲकॅडमीतील विद्यार्थ्यांचा दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेत दबदबा ११ सुवर्ण पदक व २ रौप्य पदकांची कमाई
शिर्डी / प्रतिनिधी
दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत शिर्डी येथील साई निर्माण करिअर ॲकॅडमीतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असुन या स्पर्धेत
स्नेहल देवकर - गोळा फेक (सुवर्ण पदक)
शुभांगी कापकर-400 मीटर (सुवर्ण पदक)
राणी सावंत-100 मीटर (सुवर्ण पदक)
वैभवी दणके-200 मीटर (सुवर्ण पदक)
विजय थोरात-100 मीटर(सुवर्ण पदक)
ओम रोकडे-3 km-U 17-(सुवर्ण पदक)
साई मार्कंड-U 20- 3 km(सुवर्ण पदक)
सागर वाकचौरे-800 मीटर(सुवर्ण पदक)
ऋषिकेश काटे-10 km (सुवर्ण पदक)
सचिन पवार-गोळा फेक(सुवर्ण पदक)
शिवम पाचोरे- कुस्ती 57.kg(सुवर्ण पदक)
वणेश आरणे-5 km (रौप्य पदक)
शुभम जमधडे-200 मीटर (रौप्य पदक)
प्रमोद कदम - सर्वात जास्त सुवर्ण पदक मिळवले आहे. या स्पर्धेत एकूण 10 राज्यातील टीम सहभागी होत्या महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, राज्यस्थान, पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ. या पैकी महाराष्ट्र राज्यातून 3 टिम 10 राज्यांमधून साई निर्माण अकॅडमी चे सर्वात जास्त 13 पैकी 11 Gold 2 silver
हि राज्यस्तरीय स्पर्धा होती.
या सर्टीफिकेट वर भारतामध्ये आर्मी साठी स्पोर्ट कोठा आरक्षित आहे , भारतात 12 ठिकाणी आर्मी भरतीसाठी ही मुले पात्र तसेच भरती झाले तर आर्मी तर्फे खेळविण्यात येणार आहे. नोकरी तसेच खेळण्यासाठी लागणारा डाएट चा खर्च आर्मी करणार असुन सर्व मुले नेपाळ काठमांडू साठी पात्र असुन
दिल्लीतील या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याने आमदार राधाकृष्ण विखे पाटील, साई निर्माण उद्योग समूहाचे चेअरमन विजयराव कोते पाटील , कैलासबापू कोते , पंकज लोढा, कार्यकारी संचालक ताराचंद कोते पाटील तसेच सर्व शिक्षकांनी या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment